MahaTransco online application
Maharashtra State Electricity Transmission Company Limited (MSETCL) is a public sector company that operates as the transmission utility for the state of Maharashtra, Maharashtra. It is responsible for the transmission of electricity across the state, ensuring the efficient, reliable, and secure transmission of power from generating stations to distribution networks.
MahaTransco bharti | महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी मध्ये 504 जागासाठी जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 03 एप्रिल 2025 आहे.
Maharashtra State Electricity Transmission Company Limited | अर्ज दाखल करण्यासाठी लागणारी पदाचे नाव, शैक्षणिक पात्रता, वयाची अट, संपूर्ण माहिती मिळणार आहे. संपूर्ण माहिती काळजीपूर्वक वाचा आणि अर्ज करा.
MahaTransco bharti | महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी भरती 2025 |
MahaTransco Recruitment 2025 in marathi
भरतीचे नाव – या भरतीद्वारे उमेदवारांना (MahaTransco) महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी मध्ये नोकरी मिळण्याची सुवर्ण संधी आहे.
MahaTransco vacancy 2025
- एकूण पदे – 504 पदाकरीता भरती
- रिक्त पदाचे नाव आणि पदसंख्या :
- 1 अधीक्षक अभियंता (Civil) 02
- 2 कार्यकारी अभियंता (Civil) 04
- 3 अतिरिक्त कार्यकारी अभियंता (Civil) 18
- 4 उपकार्यकारी अभियंता (Civil) 07
- 5 सहाय्यक अभियंता (Civil) 134
- 6 सहाय्यक महाव्यवस्थापक (F&A) 01
- 7 वरिष्ठ व्यवस्थापक (F&A) 01
- 8 व्यवस्थापक (F&A) 06
- 9 उपव्यवस्थापक (F&A) 25
- 10 उच्च श्रेणी लिपिक (F&A) 37
- 11 निम्न श्रेणी लिपिक (F&A) 260
- 12 सहाय्यक मुख्य सुरक्षा आणि अंमलबजावणी अधिकारी / सहायक मुख्य दक्षता अधिकारी 06
- 13 कनिष्ठ सुरक्षा आणि अंमलबजावणी अधिकारी / कनिष्ठ दक्षता अधिकारी 03
MahaTransco education qualification
- शैक्षणिक प्रात्रता :
- पद क्र.1: — जाहीरात पाहावी
- पद क्र.2: (i) B.E/BTech (Civil) (ii) 09 वर्षे अनुभव
- पद क्र.3: (i) B.E/BTech (Civil) (ii) 07 वर्षे अनुभव
- पद क्र.4: (i) B.E/BTech (Civil) (ii) 03 वर्षे अनुभव
- पद क्र.5: B.E/BTech (Civil)
- पद क्र.6: (i) CA / ICWA (ii) 08 वर्षे अनुभव
- पद क्र.7: (i) CA / ICWA (ii) 05 वर्षे अनुभव
- पद क्र.8: (i) CA / ICWA (ii) 01 वर्ष अनुभव
- पद क्र.9: Inter CA / ICWA + 01 वर्ष अनुभव किंवा MBA (Finance)/M.Com + 03 वर्षे अनुभव
- पद क्र.10: (i) B.Com (ii) निमस्तर लेखा परीक्षा उत्तीर्ण (iii) MS-CIT
- पद क्र.11: (i) B.Com (ii) MS-CIT
- पद क्र.12: — जाहीरात पाहावी
- पद क्र.13: — जाहीरात पाहावी
MahaTransco bharti eligibility
- वयोमर्यादा – 03 एप्रिल 2025 रोजी,
- पद क्र.1: — जाहीरात पाहावी
- पद क्र.2, 3: 40 वर्षांपर्यंत
- पद क्र.4, 5, 9 & 11: 38 वर्षांपर्यंत
- पद क्र. 6,7 & 8: 45 वर्षांपर्यंत
- पद क्र. 10: 57 वर्षांपर्यंत
- वयोमर्यादे पासुन सुट – मागासवर्गीय/आ.दु.घ/अनाथ: 05 वर्षे सूट आणि OBC: 03 वर्षे सूट देण्यात आली आहे.
- नोकरी ठिकाण – महाराष्ट्र (job in Maharashtra) नोकरीचे ठिकाण असेल
- अर्ज पद्धत – ऑनलाईन अर्ज
- परीक्षा फी –
- पद क्र.2, 3, 4, 5 & 9 खुला प्रवर्ग -₹700/- मागासवर्गीय – ₹350/-
- पद क्र. 6 — मागासवर्गीय- ₹400/-
- पद क्र. 7, & 8 — मागासवर्गीय- ₹350/-
- पद क्र. 10 & 11 खुला प्रवर्ग – ₹600/- मागासवर्गीय – ₹300/-
📢हेही वाचा :
All important dates MahaTransco 2025
- महत्त्वाच्या तारखा : अर्ज करण्याची शेवटची तारीख 03 एप्रिल 2025 आहे. तरी लवकरात लवकर अर्ज करा.
- लेखी परीक्षा: मे/जून 2025
सूचना : सविस्तर माहितीकरिता कृपया जाहिरात पाहा.
MahaTransco bharti 2025 Notification PDF |
🔗ऑनलाईन अर्ज/Apply Online – 👉 येथे क्लिक करा |
📑जाहिरात/Official PDF – 👉 येथे क्लिक करा |
🌐अधिकृत वेबसाईट/Official website – 👉 येथे क्लिक करा |
☑️इतर महत्वाच्या अपडेट – 👉 येथे क्लिक करा |
MahaTransco career
महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी भरतीसाठी महत्वाचे :
- या भरतीकरिता अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
- अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
- अर्ज करण्याची शेवटची तारीख : 03 एप्रिल 2025 आहे.
- अर्ज दिलेल्या संबंधित लिंक वर सादर करावा.
- अर्जासोबत आवश्यक ते सर्व कागदपत्रे योग्यरीत्या काळजी पुर्वक भरावे.
महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी भरती | आपल्या मित्र आणि मैत्रिणीना आवश्यक पाठवा, तुमच्या सोबत त्यांनाही नोकरी मिळण्यासाठी मदत करा. इतर सरकारी आणि खाजगी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये सोप्या भाषेत मिळवण्यासाठी bharti.in ला भेट द्या.
टीप : वर दिलेल्या माहितीमध्ये काही गोष्टी चुकून राहू शकतात म्हणून कृपया संबंधित अधिकृत वेबसाईट आणि pdf काळजीपूर्वक पाहावी.
♥♥ || प्रगत भविष्यासाठी शुभेच्छा || ♥♥
MahaTransco FAQ
महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी भरतीसाठी काही महत्वाचे प्रश्न :
-
MahaTransco Bharti 2025 साठी अर्ज करण्याची शेवटची तारीख काय आहे?
- अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक 03 एप्रिल 2025 आहे.
-
MahaTransco Bharti 2025 अंतर्गत नोकरीचे ठिकाण काय ?
- MahaTransco अंतर्गत नोकरीचे ठिकाण महाराष्ट्र (Job In Maharashtra) आहे.