Supreme Court bharti 2025 01

Supreme Court bharti 2025 | अर्ज सुरु – भारतीय सर्वोच्च न्यायालयात प्रोग्रामर पदांची भरती 2025 जाहीर

Supreme Court of India Recruitment 2025

Supreme Court bharti 2025 | भारतीय सर्वोच्च न्यायालयात प्रोग्रामर पदांची भरतीची जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 27 जून 2025 (11:55 PM) आहे. 

दिल्ली | अर्ज दाखल करण्यासाठी लागणारी पदाचे नाव, शैक्षणिक पात्रता, वयाची अट, संपूर्ण माहिती मिळणार आहे. संपूर्ण माहिती काळजीपूर्वक वाचा आणि अर्ज करा. मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये सोप्या भाषेत मिळवण्यासाठी आमच्या व्हाट्सअ‍ॅप ग्रुप आणि टेलिग्राम ग्रुपमध्ये सामील व्हा.

भारतीय सर्वोच्च न्यायालयात प्रोग्रामर पदांची भरती 2025

भरती हब | Latest Government Job

Supreme Court

Supreme Court Recruitment 2025 notification

  • भरतीचे नाव – या भरतीद्वारे उमेदवारांना Supreme Court of India – स्टाफ सिलेक्शन कमिशन मध्ये नोकरी मिळण्याची सुवर्ण संधी आहे.
  • विभाग : ही भरती ऑफिसर साठी (Supreme Court of India Officer) होत आहे.
  • भरतीची श्रेणी : ही केंद्र सरकरी श्रेणी भरती आहे.
  • अर्ज पद्धत – उमेदवारांना या भरतीसाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची थेट लिंक पुढे दिली आहे.

Supreme Court vacancy 2025

एकूण पदे – 26 पदाकरीता भरती होणार आहे.

  • सिनियर कोर्ट असिस्टंट-कम-सिनियर प्रोग्रामर
  • ज्युनियर कोर्ट असिस्टंट-कम-ज्युनियर प्रोग्रामर

रिक्त पदाचे नाव आणि शैक्षणिक प्रात्रता :

  • सिनियर कोर्ट असिस्टंट-कम-सिनियर प्रोग्रामर
    • शैक्षणिक पात्रता : B.E/B.Tech (Computer Science/ Information Technology) + 06 वर्षे अनुभव किंवा MCA/M.Sc (Computer Science)+ 06 वर्षे अनुभव किंवा 60% गुणांसह B.Sc. (Computer Science)/BCA + 07 वर्षे अनुभव
  • ज्युनियर कोर्ट असिस्टंट-कम-ज्युनियर प्रोग्रामर
    • शैक्षणिक पात्रता : B.E/B.Tech (Computer Science/ Information Technology) किंवा B.Sc. (Computer Science)/BCA
Supreme Court Recruitment 2025 notification
Supreme Court Recruitment 2025 notification

Supreme Court eligibility

वयोमर्यादा –  01 एप्रिल 2025 रोजी

  • पद क्र.1: 18 ते 35 वर्षे
  • पद क्र.2: 18 ते 30 वर्षे

वयोमर्यादेपासुन सुट – मागासवर्गीय/आ.दु.घ/अनाथ: 05 वर्षे सूट आणि OBC: 03 वर्षे सूट देण्यात आली आहे.

नोकरी ठिकाण – नियुक्त उमेदवाराला दिल्ली (Job in Delhi) मध्ये नोकरी मिळणार आहे..

वेतन : उमेदवारांना पदानुसार वेतन मिळणार आहे. त्यासाठी दिलेली पीडीएफ जाहिरात पहा.

अर्ज शुल्क – 

  • General/OBC: ₹1000/-
  • SC/ST/ExSM: ₹250/-

निवड प्रक्रिया – उमेदवारांची निवड ही परीक्षा आणि मुलाखतीद्वारे  केली जाणार आहे.

📢अर्जाची सुरुवात – स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत स्टेनोग्राफर पदांची भरती 2025 जाहीर; पदवीधरांना सुवर्णसंधी आहे.

Supreme Court of India Recruitment 2025 exam date

  • महत्त्वाच्या तारखा – 
  • Online अर्ज करण्याची शेवटची तारीख : 27 जून 2025 (11:55 PM) आहे. तरी लवकरात लवकर अर्ज करा.
  • परीक्षा: नंतर कळविण्यात येईल. त्यासाठी आपला व्हाट्सअ‍ॅप ग्रुप आणि टेलिग्राम जॉइन करून ठेवा कारण वेळोवेळी अपडेट मिळवता येईल.

सूचना : सविस्तर माहितीकरिता कृपया जाहिरात पाहा.

Supreme Court bharti 2025 01
Supreme Court bharti 2025 01

Supreme Court apply online

📢 सविस्तर माहिती👉 येथे क्लिक करा

🖥️ ऑनलाईन अर्ज  करण्यासाठी👉 Apply Online

📑 भरतीची जाहिरात (PDF) पाहण्यासाठी Click Here

🌐 अधिकृत वेबसाईट👉 येथे क्लिक करा

☑️ इतर महत्वाच्या अपडेट👉 येथे क्लिक करा

Supreme Court भरतीसाठी महत्वाचे :

  • या भरतीकरिता अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
  • अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 27 जून 2025 (11:55 PM) आहे.
  • अर्ज दिलेल्या संबंधित लिंक वर सादर करावा.
  • अर्जासोबत आवश्यक ते सर्व कागदपत्रे योग्यरीत्या काळजी पुर्वक भरावे.

Supreme Court of India Careers | आपल्या मित्र आणि मैत्रिणीना आवश्यक पाठवा, तुमच्या सोबत त्यांनाही नोकरी मिळण्यासाठी मदत करा. इतर सरकारी आणि खाजगी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये सोप्या भाषेत मिळवण्यासाठी आमच्या व्हाट्सअ‍ॅप ग्रुप आणि टेलिग्राम ग्रुपमध्ये सामील व्हा.

टीप : वर दिलेल्या माहितीमध्ये काही गोष्टी चुकून राहू शकतात म्हणून कृपया संबंधित 🌐 अधिकृत वेबसाईट – https://www.sci.gov.in/ आणि जाहीरात (PDF) काळजीपूर्वक पाहावी.

♥♥ || प्रगत भविष्यासाठी शुभेच्छा || ♥♥

Scroll to Top