DTP Maharashtra bharti 2025

DTP Maharashtra recruitment 2025 | अर्ज सुरु – 154 पदांची सरकारी भरती –महाराष्ट्र राज्य नगर रचना व मूल्यनिर्धारण विभागात भरती जाहीर ; अर्जाची लिंक खाली दिली आहे.

DTP Maharashtra Recruitment 2025 notification

DTP Maharashtra bharti 2025 | महाराष्ट्र राज्य नगर रचना व मूल्यनिर्धारण विभागात अंतर्गत मध्ये 154 जागांसाठी जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 जुलै 2025 आहे.

 महाराष्ट्र | अर्ज दाखल करण्यासाठी लागणारी पदाचे नाव, शैक्षणिक पात्रता, वयाची अट, संपूर्ण माहिती मिळणार आहे. संपूर्ण माहिती काळजीपूर्वक वाचा आणि अर्ज करा. मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये सोप्या भाषेत मिळवण्यासाठी आमच्या व्हाट्सअ‍ॅप ग्रुप आणि टेलिग्राम ग्रुपमध्ये सामील व्हा.

DTP Maharashtra 2025 – महाराष्ट्र राज्य नगर रचना व मूल्यनिर्धारण विभाग मार्फत 154 जागांसाठी पदांची भरती 2025

भरती हब | Latest Government Job

DTP Maharashtra Recruitment 2025 in marathi

DTP Maharashtra logo

भरतीचे नाव – या भरतीद्वारे उमेदवारांना DTP Maharashtra – महाराष्ट्र राज्य नगर रचना व मूल्यनिर्धारण विभाग मध्ये नोकरी मिळण्याची सुवर्ण संधी आहे. DTP Maharashtra notification 2025

विभाग : ही भरती ऑफिसर पदासाठी (DTP Maharashtra) होत आहे.

भरतीची श्रेणी : ही सरकारी श्रेणी भरती आहे.

अर्ज पद्धत – उमेदवारांना या भरतीसाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची थेट लिंक पुढे दिली आहे.

DTP Maharashtra bharti 2025

एकूण पदे – 154  पदाकरीता भरती होणार आहे. Government Job

  • कनिष्ठ आरेखक (गट-क) – 28 पदे
  • अनुरेखक (गट-क) – 126 पदे

DTP Maharashtra Bharti 2025 notification

रिक्त पदाचे नाव आणि शैक्षणिक प्रात्रता :

  • कनिष्ठ आरेखक (गट-क) – 28 पदे
    • शैक्षणिक प्रात्रता (i) 10वी उत्तीर्ण  (ii) शासकीय संस्थेतून दोन वर्षाचे स्थापत्य किंवा वास्तुशास्त्रीय आरेखक पाठ्यक्रम उत्तीर्ण प्रमाणपत्र किंवा ITI (Civil Draftsman) किंवा समतुल्य   (iii) स्वयं-संगणक सहाय्यित आराखडा (ऑटो-कॅड) किंवा अवकाशीय नियोजन (Spatial Planning) यांमध्ये भौगोलिक माहिती प्रणाली (G.I.S.) परीक्षा उत्तीर्ण केल्याचे प्रमाणपत्र
  • अनुरेखक (गट-क) – 126 पदे
    • शैक्षणिक प्रात्रता –  (i) 10वी उत्तीर्ण  (ii) शासकीय संस्थेतून दोन वर्षाचे स्थापत्य किंवा वास्तुशास्त्रीय आरेखक पाठ्यक्रम उत्तीर्ण प्रमाणपत्र किंवा ITI (Civil Draftsman) किंवा समतुल्य   (iii) स्वयं-संगणक सहाय्यित आराखडा (ऑटो-कॅड) किंवा अवकाशीय नियोजन (Spatial Planning) यांमध्ये भौगोलिक माहिती प्रणाली (G.I.S.) परीक्षा उत्तीर्ण केल्याचे प्रमाणपत्र

DTP Maharashtra Bharti 2025 notification 1

DTP Maharashtra recruitment 2025 eligibility

वयोमर्यादा – 20 जुलै 2025 रोजी 18 ते 38 वर्षे असावे.

वयोमर्यादेपासुन सुट – मागासवर्गीय/आ.दु.घ/अनाथ: 05 वर्षे सूट आणि OBC: 03 वर्षे सूट देण्यात आली आहे.

नोकरी ठिकाण – नियुक्त उमेदवाराला  महाराष्ट्र (Job In Maharashtra) मध्ये नोकरी मिळणार आहे..

वेतन : उमेदवारांना पदानुसार वेतन मिळणार आहे. त्यासाठी दिलेली पीडीएफ जाहिरात पहा.

अर्ज शुल्क –

  • खुला प्रवर्ग: ₹1000/-
  • मागासवर्गीय: ₹900/-

निवड प्रक्रिया – उमेदवारांची निवड ही परीक्षा आणि मुलाखतीद्वारे  केली जाणार आहे.

DTP Maharashtra Bharti 2025 notification

📢अर्जाची सुरुवात – अर्ज सुरु – LIC-हाउसिंग फायनान्स लिमिटेड मध्ये 250 जागांसाठी भरती 2024; अर्जाची लिंक खाली दिली आहे.

DTP Maharashtra Bharti 2025 last date

  • महत्त्वाच्या तारखा –
  • Online अर्ज करण्याची शेवटची तारीख : 20 जुलै 2025 आहे. तरी लवकरात लवकर अर्ज करा. DTP Maharashtra 2025 last date
  • परीक्षा: नंतर कळविण्यात येईल.

 टीप:  संपूर्ण जाहिरात, अभ्यासक्रम, आणि हॉल तिकीट Hall Ticket अधिक माहिती व अपडेटसाठी आपल्या फेसबुक पेज / व्हाट्सअ‍ॅप ग्रुप / टेलिग्राम जॉइन करून संपर्कात रहा.

सूचना : सविस्तर माहितीकरिता कृपया जाहिरात पाहा.

DTP Maharashtra bharti 2025
DTP Maharashtra bharti 2025

DTP Maharashtra bharti 2025 apply online

📢 सविस्तर माहिती👉 येथे क्लिक करा

🖥️ ऑनलाईन अर्ज  करण्यासाठी – 👉 Apply Online DTP Maharashtra apply online 2025

📑 भरतीची जाहिरात (PDF) पाहण्यासाठी – 

सर्वसाधारण सूचना – 

🌐 अधिकृत वेबसाईट – 👉 येथे क्लिक करा

️ इतर महत्वाच्या अपडेट👉 येथे क्लिक करा

DTP Maharashtra recruitment process भरतीसाठी महत्वाचे :

  • या भरतीकरिता अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
  • अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 20 जुलै 2025 आहे.
  • अर्ज दिलेल्या संबंधित लिंक वर सादर करावा.
  • अर्जासोबत आवश्यक ते सर्व कागदपत्रे योग्यरीत्या काळजी पुर्वक भरावे.

DTP Maharashtra Careers | आपल्या मित्र आणि मैत्रिणीना आवश्यक पाठवा, तुमच्या सोबत त्यांनाही नोकरी मिळण्यासाठी मदत करा. इतर सरकारी आणि खाजगी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये सोप्या भाषेत मिळवण्यासाठी आमच्या व्हाट्सअ‍ॅप ग्रुप आणि टेलिग्राम ग्रुपमध्ये सामील व्हा.

टीप : वर दिलेल्या माहितीमध्ये काही गोष्टी चुकून राहू शकतात म्हणून कृपया संबंधित 🌐 अधिकृत वेबसाईट – https://dtp.maharashtra.gov.in/ आणि जाहीरात (PDF) काळजीपूर्वक पाहावी.

♥♥ || प्रगत भविष्यासाठी शुभेच्छा || ♥♥

Scroll to Top