IDBI Bank bharti 2025

Work IDBI Bank bharti 2025 | IDBI बँकेत 119 जागांसाठी भरती जाहीर; अर्ज करा एका क्लिकवर.

IDBI Bank bharti 2025 Apply for jobs

IDBI Bank | ​IDBI Bank Ltd., headquartered in Mumbai, India, is a prominent financial institution offering a comprehensive range of banking and financial services. Established on July 1, 1964, as the Industrial Development Bank of India, it initially functioned as a Development Financial Institution (DFI) aimed at providing credit and other financial facilities for the development of Indian industry. https://bhartihub.in/idbi-bank-bharti-2025/ 

IDBI Bank bharti 2025

IDBI Bank bharti 2025

भारत | IDBI बँक मध्ये भरतीची जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 एप्रिल 2025 आहे.

Industrial Development Bank of India | अर्ज दाखल करण्यासाठी लागणारी पदाचे नाव, शैक्षणिक पात्रता, वयाची अट, संपूर्ण माहिती मिळणार आहे. संपूर्ण माहिती काळजीपूर्वक वाचा आणि अर्ज करा. 

IDBI बँक भरती 2025

भरती हब | Latest Government Job

IDBI Bank Recruitment 2025

  • भरतीचे नाव – या भरतीद्वारे उमेदवारांना IDBI बँक ( IDBI Bank ) मध्ये नोकरी मिळण्याची सुवर्ण संधी आहे.
  • भरतीची श्रेणी : ही भरती बँक श्रेणी अंतर्गत होणार आहे.
  • अर्ज पद्धत – उमेदवारांना या भरतीसाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची थेट लिंक पुढे दिली आहे.

Job openings in IDBI Bank

  • एकूण पदे – 119 पदाकरीता भरती
  • रिक्त पदाचे नाव आणि पदसंख्या :
    • डेप्युटी जनरल मॅनेजर (DGM) – ग्रेड D – 08 पद
    • असिस्टंट जनरल मॅनेजर (AGM) – ग्रेड C – 42 पद
    • मॅनेजर- ग्रेड B – 69 पद

IDBI Bank bharti 2025

IDBI Bank job education qualification

शैक्षणिक प्रात्रता :

  • डेप्युटी जनरल मॅनेजर (DGM) – ग्रेड D : (i) CA/ ICWA/ MBA (Finance)/ 60% गुणांसह हिंदी/इंग्रजी पदवी + पदव्युत्तर पदवी/B.Sc. (Mathematics /Statistics) किंवा B.Tech/ B.E/M.Tech/ M.E (Civil/ Electrical/ Electrical & Electronics) किंवा B.Tech/ B.E (Computer Science/IT/Electronics & Communications/ Electronics and Telecommunications) किंवा MCA  (ii) 10 वर्षे अनुभव
  • असिस्टंट जनरल मॅनेजर (AGM) – ग्रेड C : (i) B.Tech/B.E/M.Tech/M.E (IT/Electronics & Communications/ Software Engineering/ Electronics & Electrical/ Electronics/ Computer Science) किंवा BCA/ B.Sc. (Mathematics/Computer Science/ IT) किंवा  M.Sc. (IT/ Computer Science) किंवा MCA किंवा CA/ ICWA/ MBA (Finance)/LLB किंवा  कोणत्याही पदव्युत्तर पदवी    (ii) 07 वर्षे अनुभव
  • मॅनेजर- ग्रेड B : (i) CA/ ICWA/ MBA (Finance) किंवा BCA/ B.Sc (IT) /B.Tech/BE (Civil/IT/ Electronics & Communications/ Software Engineering/ Electronics & Electrical/ Electronics/ Computer Science/Digital Banking) MBA (Finance/ Marketing/ IT/ Digital Banking) किंवा B.Sc. Mathematics /Statistics) किंवा कोणत्याही शाखेतील पदवी किंवा MCA  (ii) 04 वर्षे अनुभव

IDBI Bank Job vacancies

  • वयोमर्यादा – 01 एप्रिल 2025 रोजी,
    • पद क्र.1: 35 ते 45 वर्षे
    • पद क्र.2: 28 ते 40 वर्षे
    • पद क्र.3: 25 ते 35 वर्षे
  • वयोमर्यादे पासुन सुट – मागासवर्गीय/आ.दु.घ/अनाथ: 05 वर्षे सूट आणि OBC: 03 वर्षे सूट देण्यात आली आहे.
  • नोकरी ठिकाण – भारत (Job in India) नोकरीचे ठिकाण असेल.
  • परीक्षा फी – General/OBC/EWS: ₹1050/- आणि SC/ST/PWD: ₹250/-
  • निवड प्रक्रिया – उमेदवारांची निवड ही परीक्षा आणि मुलाखतीद्वारे केली जाणार आहे. त्यासाठी आपला ग्रुप जॉइन करून ठेवा कारण वेळोवेळी अपडेट मिळवता येईल.

📢हेही वाचा : बेस्ट मुंबई उपक्रमाच्या अंतर्गत बस चालक, बस वाहक जागांसाठी भरती; जाहीरात एका क्लिकवर.

All important dates IDBI Bank jobs 2025

  • महत्त्वाच्या तारखा : अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 एप्रिल 2025 आहे. तरी लवकरात लवकर अर्ज करा.

सूचना : सविस्तर माहितीकरिता कृपया जाहिरात पाहा.

IDBI Bank bharti 2025

Apply for IDBI Bank recruitment

📢 सविस्तर माहिती 👉 येथे क्लिक करा
🖥️ ऑनलाईन अर्ज 👉 Apply Online
📑 भरतीची जाहिरात 👉 येथे क्लिक करा
🌐 अधिकृत वेबसाईट 👉 येथे क्लिक करा
☑️ इतर महत्वाच्या अपडेट 👉 येथे क्लिक करा

IDBI Bank Notification

IDBI Bank भरतीसाठी महत्वाचे :

  • या भरतीकरिता अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
  • अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 एप्रिल 2025  आहे.
  • अर्ज दिलेल्या संबंधित लिंक वर सादर करावा.
  • अर्जासोबत आवश्यक ते सर्व कागदपत्रे योग्यरीत्या काळजी पुर्वक भरावे.

IDBI Bank bharti information

आपल्या मित्र आणि मैत्रिणीना आवश्यक पाठवा, तुमच्या सोबत त्यांनाही नोकरी मिळण्यासाठी मदत करा. इतर सरकारी आणि खाजगी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये सोप्या भाषेत मिळवण्यासाठी आमच्या व्हाट्सअ‍ॅप ग्रुप आणि टेलिग्राम ग्रुपमध्ये सामील व्हा.

टीप : वर दिलेल्या माहितीमध्ये काही गोष्टी चुकून राहू शकतात म्हणून कृपया संबंधित अधिकृत वेबसाईट आणि pdf काळजीपूर्वक पाहावी.

IDBI Bank career opportunities

IDBI Bank भरतीसाठी काही महत्वाचे प्रश्न :

  • IDBI Bank Bharti 2025 साठी अर्ज करण्याची शेवटची तारीख काय आहे?
    • अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक 20 एप्रिल 2025 आहे.
  • IDBI Bank Bharti 2025 अंतर्गत नोकरीचे ठिकाण काय ?
    • IDBI Bank अंतर्गत नोकरीचे ठिकाण भारत (Job in India) आहे.

♥♥ || प्रगत भविष्यासाठी शुभेच्छा || ♥♥

Scroll to Top