RRB ALP bharti 2025
RRB ALP bharti 2025 | भारतीय रेल्वे नोकरी भरतीची जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 11 मे 2025 आहे.
RRB Assistant Loco Pilot | अर्ज दाखल करण्यासाठी लागणारी पदाचे नाव, शैक्षणिक पात्रता, वयाची अट, संपूर्ण माहिती मिळणार आहे. संपूर्ण माहिती काळजीपूर्वक वाचा आणि अर्ज करा. https://bhartihub.in/rrb-alp-bharti-2025-notification/
भारतीय रेल्वेत असिस्टंट लोको पायलट भरती 2025 |
RRB ALP Recruitment 2025
- भरतीचे नाव – या भरतीद्वारे उमेदवारांना भारतीय रेल्वे ( RRB ALP ) मध्ये नोकरी मिळण्याची सुवर्ण संधी आहे.
- भरतीची श्रेणी : ही भरती सरकारी श्रेणी अंतर्गत होणार आहे.
- अर्ज पद्धत – उमेदवारांना या भरतीसाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची थेट लिंक पुढे दिली आहे.
Job openings in RRB ALP
- एकूण पदे – 9970 पदाकरीता भरती
- रिक्त पदाचे नाव आणि पदसंख्या :
- असिस्टंट लोको पायलट (ALP) – 9970 पद
RRB ALP job education qualification
शैक्षणिक प्रात्रता :
- असिस्टंट लोको पायलट (ALP) – 10वी उत्तीर्ण + ITI [फिटर, इलेक्ट्रिशियन, इन्स्ट्रुमेंट मेकॅनिक, मिलराईट/मेंटेनन्स मेकॅनिक, मेकॅनिक (रेडिओ & TV), इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक, मेकॅनिक (मोटर व्हेईकल), वायरमन, ट्रॅक्टर मेकॅनिक, आर्मेचर आणि कॉइल वाइंडर, मेकॅनिक (डिझेल), हीट इंजिन, टर्नर, मशिनिस्ट, रेफ्रिजरेशन & एअर-कंडिशनिंग मेकॅनिक] किंवा 10वी उत्तीर्ण + मेकॅनिकल / इलेक्ट्रिकल / इलेक्ट्रॉनिक्स / ऑटोमोबाईल इंजिनिअरिंग डिप्लोमा/पदवी
RRB ALP Job vacancies
- वयोमर्यादा – 01 जुलै 2025 रोजी 18 ते 30 वर्षे असावे.
- वयोमर्यादे पासुन सुट – मागासवर्गीय/आ.दु.घ/अनाथ: 05 वर्षे सूट आणि OBC: 03 वर्षे सूट देण्यात आली आहे.
- नोकरी ठिकाण – भारत (Job In India) नोकरीचे ठिकाण असेल.
- परीक्षा फी – General/OBC/EWS: ₹500/- आणि SC/ST/ExSM/ट्रान्सजेंडर/EBC/महिला: ₹250/-
- निवड प्रक्रिया – उमेदवारांची निवड ही परीक्षा आणि मुलाखतीद्वारे केली जाणार आहे. त्यासाठी आपला ग्रुप जॉइन करून ठेवा कारण वेळोवेळी अपडेट मिळवता येईल.
📢हेही वाचा : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात 73 जागांसाठी भरती जाहीर.
All important dates RRB ALP jobs 2025
- महत्त्वाच्या तारखा : अर्ज करण्याची शेवटची तारीख 11 मे 2025 आहे. तरी लवकरात लवकर अर्ज करा.
- परीक्षा: नंतर कळविण्यात येईल.
सूचना : सविस्तर माहितीकरिता कृपया जाहिरात पाहा.
RRB ALP bharti 2025 Apply for Job |
|
📢 सविस्तर माहिती | 👉 येथे क्लिक करा |
📄Short Notification | 👉 येथे क्लिक करा |
🖥️ ऑनलाईन अर्ज | 👉 Apply Online |
📑 भरतीची जाहिरात | 👉 येथे क्लिक करा |
🌐 अधिकृत वेबसाईट | 👉 येथे क्लिक करा |
☑️ इतर महत्वाच्या अपडेट | 👉 येथे क्लिक करा |
RRB ALP Bhrati 2025 Notification
RRB ALP भरतीसाठी महत्वाचे :
- या भरतीकरिता अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
- अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – 11 मे 2025 आहे.
- अर्ज दिलेल्या संबंधित लिंक वर सादर करावा.
- अर्जासोबत आवश्यक ते सर्व कागदपत्रे योग्यरीत्या काळजी पुर्वक भरावे.
RRB ALP bharti information
आपल्या मित्र आणि मैत्रिणीना आवश्यक पाठवा, तुमच्या सोबत त्यांनाही नोकरी मिळण्यासाठी मदत करा. इतर सरकारी आणि खाजगी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये सोप्या भाषेत मिळवण्यासाठी आमच्या व्हाट्सअॅप ग्रुप आणि टेलिग्राम ग्रुपमध्ये सामील व्हा.
टीप : वर दिलेल्या माहितीमध्ये काही गोष्टी चुकून राहू शकतात म्हणून कृपया संबंधित अधिकृत वेबसाईट आणि pdf काळजीपूर्वक पाहावी.
RRB ALP career opportunities
RRB ALP भरतीसाठी काही महत्वाचे प्रश्न :
- RRB ALP Bharti 2025 साठी अर्ज करण्याची शेवटची तारीख काय आहे?
- अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक 11 मे 2025 आहे.
- RRB ALP Bharti 2025 अंतर्गत नोकरीचे ठिकाण काय ?
- RRB ALP अंतर्गत नोकरीचे ठिकाण भारत (Job In India) आहे.
♥♥ || प्रगत भविष्यासाठी शुभेच्छा || ♥♥